August महिना आला तरी Shinde सरकारच्या मंत्रिमंडळाला मुहूर्त मिळेना!- Ajit Pawar| Sharad Pawar| NCP

2022-08-05 1

पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात घेतलं जायचं..आता ऑगस्ट महिना आला. एक महिना झाला तरी यांना मुहूर्त मिळेना का ग्रीन सिग्नल मिळेना का एकवाक्यता होईना. कशाला घाबरतात हेच आम्हाला कळेना राज्यातील 13 कोटी जनता आशेने बघत आहे.

#SharadPawar #AjitPawar #EknathShinde #BhagatSinghKoshyari #MonsoonSession #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Videos similaires